Browsing Tag

politics

फडणवीसांनी चालवलेल्या ‘त्या’ महागड्या गाडीची होतेय जोरदार चर्चा

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी रविवारी नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चावलत प्रवास केला.…

‘बिनडोक राज्यपाल चालणार नाही’; उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांनी तुलना मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केली होती. त्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राजकारणात वादाला तोंड फुटलं आहे. अनेक मंत्र्यांनी तसेच विरोधी आमदार आणि नेते मंडळींनी…

“…म्हणून हिंदूंनी मुलींचं लग्न 18 व्या वर्षी लावून दिलं पाहिजे”

मुंबई | ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे अध्यक्ष आणि खासदार बदरूद्दीन अजमल(Badruddin Ajmal) यांनी नुकतेच हिंदू(Hindu) मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळं ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अजमल यांनी आसाममधील करिमंगज येथे…

‘राजभवनाच्या बाहेर उभं राहून देता का शिव्या?’; संजय राऊतांचं शिंदे गटाला आव्हान

शिर्डी । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे पुन्हा दौरे सुरु झाले. सहा महिन्यांनी तुरुंगाबाहेर आल्यावर ते पहिल्यांदाच आपल्या सहकुटुंबासोबत शिर्डी येथे आले आहेत. यावेळेस त्यांनी तिथे पत्रकार परिषेद आयोजित केली होती. पत्रकारांशी बोलत…

“संजय राऊत यांना पिसाळलेलं कुत्रं चावलंय”

मुंबई। शिवसेना खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी बोलत असताना त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. शिवसेना या नावाने निवडून येतात आता शिवसेना याच नावावर निवडून दाखवा, असं म्हणत राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. …

अमृता फडणवीस राजकारणात येणार?, ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

मुंबई | आपल्या राज्याच्या मिसेस उपमुख्यमंत्री अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. कारण काहीही असो मिसेस उपमुख्यमंत्री मात्र चर्चेचा विषय ठरतात.…

शिंदे सरकार कधी कोसळणार?, शरद पवार म्हणाले…

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या शिर्डी दौऱ्यावर गेले आहेत. या वेळेस त्यांनी सिन्नर येथे एका मंदीरात भेट दिली. यानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. या मागचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मंदीरात जाऊन आपला हात तिथल्या…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More