बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

अहमदनगर | महाविकास आघाडी सरकार पडणार असं वक्तव्य भाजप नेते वारंवार करतात. मात्र अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शिवसेना संपवायची आहे, असा दावा भाजपचे माजी मंत्री शिवाडी कर्डिले यांनी केला आहे.

शरद पवार म्हणतात उद्धव टाकरे कॅप्टन आहेत मात्र त्यांना बाहेर फिरू दिलं जात नाही. मात्र ते स्वत: बाहेर फिरताना दिसतात. शिवसेना संपवणे हा त्यामागचा हेतू असल्याचं स्पष्टपणे दिसून येत असल्याचं शिवाडी कर्डिले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीला कशाप्रकारे ताकद मिळेल याचा प्रयत्नदेखील त्यांच्याकडून सुरु असल्याचं म्हणत कर्डिलेंनी पवारांवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या-

‘अनिल देशमुख महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर’; भाजप आमदाराची जहरी टीका

देश कसा चालवतात हे नरेंद्र मोदींना ठाऊक नाही- राहुल गांधी

“महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?”

रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळला, न्यायालयीन कोठडीत वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More