Top News महाराष्ट्र मुंबई

“बिहारच्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास, बिहारमध्ये भाजप पुन्हा येईल”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बिहारच्या जनतेवर पुर्णपणे विश्वास आहे. एवढंच नाहीतर बिहारचे नितीशकुमार सरकार आणि सुशील मोदी यांनी केलेली कामेही लोकांना माहित आहेत. त्यामुळे कोरोना असला तरी निवडणूक जिंकून आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहारच्या निवडणूकीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता फडणवीस बिहारमध्ये आहेत.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखाही आज जाहीर झाल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

‘लॉकडाऊन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग की…’; गावसकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनुष्काने सोडलं मौन

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची माघार, राष्ट्रवादीने मारली बाजी

जे शेतकऱ्यांसोबत खोटं बोलले तेच आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालत आहेत- नरेंद्र मोदी

“शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर बरं वाटलं असतं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या