अहमदनगरमध्येही भाजप आघाडीवर, पाहा काय आहेत पहिले कल…

अहमदनगर | महापालिका निवडणुकीचे आघाडीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. ताज्या कलांमध्ये नगरमध्ये देखील भाजपने आघाडी घेतली आहे. 

अहमदनगरमध्ये भाजपमे 23 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपपाठोपाठ शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी 10 जागांवर आघाडी घेतली आहे. 

मनसेच्या एका उमेदवाराने आघाडी घेतली आहे. एआयएम मात्र नगरमध्ये पिछाडीवर असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, धुळे महापालिकेचे पहिले कलही भाजपच्या बाजूने आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-निकालाआधीच श्रीपाद छिंदमला दणका; भाऊ श्रीकांत छिंदमला अटक

-राम मंदिरासाठी भीक मागत नाही, अध्यादेश काढा; संघाने भाजपला सुनावले

-भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यानं मोफत वाटला कांदा

-“मराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान”

-…असे हल्ले गल्लीबोळातील नेत्यांवर होत असतात- प्रकाश आंबेडकर