अंकिताने शेअर केला मिलिंदसोबतचा रोमँटिक फोटो; पहा फोटो

मुंबई | अभिनेता मिंलिंद सोमण आणि अंकिता या दोघांची जोडी तसा चर्चेचा विषय आहे. अंंकिताने नुकताच दोघांचा एक भन्नाट फोटो शेअर केला आहे.

मिंलिद आणि अंकिता मज्जा मस्ती करत आहेत. तसंच या फोटोत दोघे किस करत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कमी वेळात लोकांनी या फोटोला जास्त पसंती दिली आहे. 

दरम्यान, अंकिता आणि मिलिंदची जोडी बिग बॉस 12 मध्ये दिसण्याची शक्यता आहे. 

 

MILIND ANKITA - अंकिताने शेअर केला मिलिंदसोबतचा रोमँटिक फोटो; पहा फोटो

महत्त्वाच्या बातम्या-

-वयावरुन होत होती टीका; रौप्य पदक मिळवून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

-फोगटकन्या विनेशचा सुखद धक्का; विमानतळावरच उरकला साखरपुडा

-राजीव गांधी सामूहिक हत्याकांडाचे जनक; दिल्लीतील रस्त्यांवर भाजपची पोस्टरबाजी

-नीरजच्या भाल्याचा नेम हजार नंबरी; साधला विक्रमी ‘सुवर्ण’वेध!

-सत्तेतून भाजपला घालवू, मगच पंतप्रधान कोण त्याचा विचार करू!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या