‘फक्त तुझा डीपी बघून आलो होतो’; रॅपिडो रायडरने मुलीला रात्री केला मेसेज

मुंबई । ओला (Ola), उबर (Uber) नंतर आता रॅपिडो बाईक्सला (Rapido Bikes) जास्तीत जास्त पसंती मिळत आहे. स्वस्तातल्या स्वस्त अशा या बाईक्स आणि एकदम वेळेत पोहोचण्यासाठी याला लोकांनी पसंत केलं आहे. जवळचं अंतर कापण्यासाठी अनेकदा रिक्षाचालक नकार…

“मुलींना पैसेवाला बॉयफ्रेंड आणि नवरा हवा असतो, पण…”

मुंबई । मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) आपल्या दमदार अभिनयाने कायम चर्चेत असते. मराठी चित्रपटांसोबत तिने हिंदी चित्रपटात सुद्धा प्रमुख भूमिका साकारल्या. सिंघम (Singham) आणि दिल चाहता है (Dil Chahta Hai) या सारख्या…

…म्हणून रात्री झोपताना जोडीदाराबद्दल मनात राग ठेवून झोपू नका!

मुंबई | आपल्या प्रियकर, प्रेयसी किंवा पती, पत्नी यांच्यासोबत रात्री झोपताना नेहमी मनमोकळे पणाने बोलून झोपावं. या मागचं कारण असं की जर तुमच्या मनात त्याच्या किंवा तिच्या विषयी काही राग असेल तर ते सांगणं गरजेचं आहे. नाहीतर त्याचा परिणाम…

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणार असाल तर आत्ताच व्हा सावध!

मुंबई। सध्या सणासुदीचा आणि लग्नसभारंभांचा मौसम (Wedding Season) आहे त्यामुळे सगळीकडेच सोनं आणि चांदी खरेदीसाठी (Festive Season Shopping) लगबग सुरू आहे. अशातच सोन्या चांदीचे (Gold-Silver Price) भाव वाढताना तसेच उतरताना दिसतात. या शिवाय नवीन…

सावधान! ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई | अचानक सुरु झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. होळी पासून चार दिवस सुरु असलेल्या पावसाने मराठवाडा, विदर्भासह कोकणमध्ये हजेरी लावली. पिकांचं मोठ नुकसान झालं असून शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला.…

अत्यंत धक्कादायक घटना! जादूटोण्यासाठी सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकलं

पुणे | जादूटोणा करण्याचे प्रकार आलिकडे वाढताना दिसत आहेत. अशातच आपल्या सुनेच्या मासिक पाळीच्या रक्ताचा वापर जादुटोण्यासाठी करण्यात अल्याचं समोर आलं. पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात हा प्रकार घडला. पिडीत महिलेनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन…

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा

पुणे। महाराष्ट्रात गौतमी पाटीलची (Gautmi Patil) चांगलीच चर्चा सुरु आहे. अगदी कमी वेळातच गौतमीने तरुणांच्या मनात स्थान निर्माण केलं. तिच्या अश्लील नृत्यामुळे अनेक जणांनी तिच्यावर टीका केली होती. तरुणांना गौतमीचं इतकं वेड लागलं आहे की…

पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर RPI ने फडकवला झेंडा!

मुंबई । गेल्या महिन्याभर चर्चेत असलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. राजकारणात निकालाची जोरदार चर्चा सुरु आहे. कसब्यात महविकास आघाडीनं भारतीय जनता पक्षाला चांगलाच धक्का दिला आहे. कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Rahul Dhangekar)…

पुन्हा घोळ; बारावीच्या ‘या’ प्रश्नपत्रिकेमुळे मोठा गोंधळ

मुंबई | सध्या राज्यभारात (HSC Exams) बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. 2 वर्षांच्या लाॅकडाउन नंतर या वेळेस ही परीक्षा ऑफलाईन सुरु झाली आहे. अनेक वेळा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चुका होत असतात. तसंच काहीसं यावेळी सुद्धा झालं आहे.…

LinkedIn वर नोकरी शोधत असाल तर आताच व्हा सावध!

मुंबई | सध्या तरुण तरुणी कायम नोकरीच्या शोधात असतात. शिवाय सोशल मीडियामुळे त्यांना नोकरी शोधणं जास्त सोप्प झालं आहे. आजकाल इंटरनेटच्या मदतीने सोशल मीडीयाच्या माध्यामातून तरुण तरुणी आपले रिज्युम्स सहज पणे अपलोड करत असतात. नोकरीसाठीचे…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More