बलुचिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, १० जण ठार, १७ जखमी

File Photo- Reuters

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात स्फोट झालाय. एनआयएनं यासंदर्भात वृत्त दिलंय. या बॉम्बस्फोटात १० जण ठार झाले असून १७ जण जखमी झालेत. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानी संसदेचे उपसभापती मौलाना अब्दुल गफूर हैदरी यांचा मृत्यू झालाय.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनूसार हैदरी यांनाच या बॉम्बस्फोटाद्वारे लक्ष्य करण्यात आलं आहे.

अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल, स्मार्टफोन्ससह इतर उत्पादनांवर जबरदस्त सूट
ऑफर्स पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

आमचं फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/thodkyaat/
या बातमीवर तुमची कमेंट लिहा