महाराष्ट्र मुंबई

शिवसैनिकांसारखे बना; छगन भुजबळांचा कार्यकर्त्यांना सल्ला

मुंबई | कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नावर काम करावे. त्यासाठी आदेश कशाला हवेत?, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना फटकारलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात शिवसैनिक प्रत्येक प्रश्‍नावर आंदोलन करतात. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र आदेशाची वाट पाहत बसतात, असा टोला त्यांनी कार्यकर्त्यांना लगावला. 

दरम्यान, जनतेच्या हितासाठी आंदोलन करताना डगमगू नका. अांदोलनात अटक झाल्यास कोण सोडवेल असे प्रश्न मनात आणू नका, असं सांगत स्वतः ला आंदोलनात अनेकदा अटक झाल्याचं उदाहरण त्यांनी कार्यकर्त्यांना दिलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवसेनेबद्दल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं मोठं भाकीत

-गोदातिरी मराठा आमदारांच्या नावाने दशक्रिया विधी

-शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊन आंदोलन पुढं चालवलं- राजू शेट्टी

-हिंगोलीत मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण; 3 बसची तोडफोड

-संतप्त मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर आता मराठा आमदार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या