देश

मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे निवडणूक लढणार?

पाटणा | मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं कळतंय. त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याची माहिती आहे,

डीजीपी गुप्तेश्वर पांडे एनडीएचे उमेदवार बनू शकतात. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर गुप्तेश्वर पांडे राजीनामा देणार असल्याचं समजतंय.

दरम्यान, सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात चर्चेत असणारे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांच्या चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

महत्वाच्या बातम्या-

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण!

“कोरोना संकटात सेवा बजावताना जीव गमावलेल्या डॉक्टरांना शहीदाचा दर्जा द्या”

चेन्नईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई; सलामीवीर संजू सॅमसन, स्मिथची धडाकेबाज अर्धशतकी खेळी

अभिनेत्री पायल घोषने मानले कंगणा राणावतचे आभार म्हणाली…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या