बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप आणि काँग्रेसने देशाचे लष्करीकरण केले-अरुंधती रॉय

औरंगाबाद |अगोदरच्या सरकारने लिहलेला इतिहास आताचे सरकार बदलत आहे. या देशाची वाटचाल हिंदूराष्ट्राकडे चालली आहे. भाजप आणि काँग्रेसने देशाचे लष्करीकरण केले आहे, अशी परखड टीका प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी केली आहे.

फॅसिस्ट शक्ती बुद्धीवादी नागरीकांना मारत आहे. 1989 साली बाबरी मशिद आणि अर्थव्यवस्था या दोन समस्या देशात वाढवल्या गेल्या, असंही त्यांच म्हणणं आहे.

भारतातील बँका, विद्यापिठे आणि गुप्तचर संस्थांवर सरकारने नियंत्रण ठेवले आहे. या देशाला धर्मनिरपेक्ष व समाजवादी म्हणावं का ?, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, सध्या फक्त वर्तमानाशी लढा नसून इतिहास, वर्तमान आणि भविष्याशी लढावं लागतंय.

महत्वाच्या बातम्या-

-‘जीएसटी’त कपात, मोदी सरकारचा मोठा निर्णय

-दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

-मोदींनी स्वत:चा खड्डा खणलाय, आधी फावडं मग कुऱ्हाड मारुन घेतील!

-पोलीस पत्नीने पहिले उशीखाली दाबून मुलाची हत्या केली मग स्वतः गळफास घेतला

-रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सुमित मला साॅरी म्हणून गेला- भाग्यश्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More