Top News

भाजपला सत्ता मिळणार नाही; या एक्झिट पोलचा सर्वात धक्कादायक अंदाज

मुंबई |  रविवारी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. त्यानंतर विविध संस्थानी आपापले एक्सिट पोलचे कल दिले आहेत. ‘न्यूज एक्स आणि नेता’च्या एक्झिट पोलनुसार भाजपला सत्ता मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त केला आहे.

विविध एक्सिट पोल्सनी भाजपला बहुमत मिळेल, असे अंदाज व्यक्त केले आहेत. परंतू या एक्सिट पोलने मात्र भाजप बहुमतापासून दूर राहिल, असं सांगितलं आहे.

भाजपला 242, काँग्रेसला 165 तर एतर पक्षांना 136 जागा मिळू शकतात, असा अंदाज न्यूज एक्सच्या सर्व्हेने वर्तविला आहे.

टाईम्स नाऊ- 306, न्यूज24ने -350, न्यूज नेशन 282-290 या सर्व्हेंनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असे अंदाज व्यक्त केले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-विवेक ऑबेरॉयवर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादीची मागणी

-काँग्रेस संपलीच पाहिजे- योगेंद्र यादव

गिरीश महाजनांचं आव्हान नाना पटोलेंनी स्वीकारले; त्यावर महाजनांनी लावली शर्यत!

-हवामान खात्याप्रमाणे एक्झिट पोलचा अंदाजही चुकेल- नाना पटोले

-नागपुरात गडकरींचा मी 5 लाखांहून अधिक मतांनी पराभव करणार; पटोलेंचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या