नागपूर महाराष्ट्र

नागपुरात जास्त पाऊस झाला, त्याला आम्ही काय करणार?- चंद्रकांत पाटील

नागपूर | पावसाळी अधिवेशनासंदर्भात सगळी तयारी व्यवस्थित करण्यात आली होती. आता जास्त पाऊस झाला त्याला आम्ही काय करणार?, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.

मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे अधिवेशनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं होते. म्हणून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल चढवला.

दरम्यान, पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचा निर्णय चुकला नाही. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी नेहमीच कामकाज लवकर आटोपलं जातं, असं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-केडगाव हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रातून आमदार संग्राम जगतापांचं नाव वगळलं!

-धक्कादायक!!! विधानभवनाच्या गटारीत सापडल्या बियर आणि दारूच्या बाटल्या!

-अमित शहांच्या कार्यक्रमात खाण्याच्या पॅकेटवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

-जे संसार करत नाहीत त्यांना जगाचा संसार चांगला करता येतो- जानकर

-मुख्यमंत्र्यांच्या अट्टाहासामुळेच अधिवेशनाचं कामकाज खोळंबलं- धनंजय मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या