मुख्यमंत्री म्हणतात, राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुका!

एकनाथ खडसे

मुंबई | राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणुका लागू शकतात असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांच्या चर्चेला वेग आला आहे. 

डिसेंबर महिन्यात किंवा लोकसभेसोबत निवडणुकांची शक्यता आहे, असं खडसे म्हणालेत. भाजपच्या बुथ स्थरावरील कार्यकर्त्यांचं पक्षाच्या मुख्यालयात प्रशिक्षण सुरु आहे, यावेळी त्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली.

पाहा खडसे काय म्हणाले-