Top News

बारामतीत यंदा कमळच फुलणार, देवेंद्र फडणवीसांनी केली सिंहगर्जना

पुणे |  बारामतीत यंदा कमळच फुलणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात शक्ती केंद्र संमेलनात बोलत आहेत.

मागच्यावेळी 42 जागा जिंकल्या, यावेळी 43 जागा जिंकणार आणि ती 43 वी जागा बारामतीची असेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी पुण्यात बोलताना केला आहे.

काहींना या निवडणुकीत मुला बाळांना स्थिरावायचं आहेत. ही निवडणूक देशाला योग्य दिशेची वाटचाल कायम ठेवण्यासाठी आहे. एकवीसाव्या शतकातील भारत तयार करायचा असेल, भाजपाशिवाय पर्याय नाही, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आज पुण्यात मुख्यमंत्र्यांबरोबर भाजपाध्यक्ष अमित शहा देखील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

राज ठाकरेंच्या उपस्थितीत 500 आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न

सत्ता कशी मिळवावी हे प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावं-रामदास आठवले

आसाममध्ये मोदींना दाखवले काळे झेंडे; मोदी गाे बॅकच्या दिल्या घोषणा

राष्ट्रवादीने ठरवलंय, कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांना पाडायचं!

मनसे पदाधिकाऱ्याला 6 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या