बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांच्या नात्यात मिठाचा खडा

मुंबई | बॉलिवूडमधलं चर्चित जोडपं दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. दिशा आणि टायगर हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

दोघे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र वावरताना दिसले होते. मात्र आता दिशा आणि टायगरनं आपलं प्रेमाचं नातं संपवल्याचं कळतंय.

नात्यात खटके उडत असल्याचं कारण यामागे सांगितलं जात आहे. ‘पिंक व्हिला’नं यासंदर्भात माहिती दिली आहे.

दिशाच्या वाढदिवसांपर्यंत सारं काही आलबेल होतं. मात्र १३ जूनला तिचा वाढदिवस झाल्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या

-मी अजित पवारांना पराभूत करेन म्हटलं तर तुम्ही जोरजोरात हसाल!

-गरम भाजीमध्ये पडून 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

-अधिवेशनाला निघालेल्या दोन आमदारांना चोरट्यांनी लुटलं; कागदपत्रही लंपास

-फालतू साले… विरोधक म्हणजे इकडून लफडे कर तिकडून लफडे कर; खैरेंची जीभ घसरली

-शिर्डीतील मनसेच्या नगरसेवकाचं हॉटेलमध्ये जेवत असताना केलं अपहरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More