महाराष्ट्र सांगली

कौतुक म्हणून माझा एकही फ्लेक्स लावला नाही- दिवाकर रावते

कऱ्हाड | वीरपत्नींसाठी पास योजना, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी विविध योजना सुरु केल्या. सगळी चांगली कामे करुन सुद्धा माझा एकही फ्लेक्स लावण्याला आला नाही, अशी खंत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केली. ते कऱ्हाडमध्ये बोलत होते.

एसटी संघटनेच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रावते यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली. तुम्ही सुरु केलेल्या योजना चांगल्या असून त्याचा चांगला उपयोग झाला आहे. पगारासंदर्भातही चांगला निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, मी पुढाकार घेऊन सगळी कामं केली. मात्र त्याची दखल एसटीच्या एकाही संघटनेनं घेतली नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-लग्न जवळ आलं असताना दीपिकाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंडसोबतचा फोटो

-हा मोठा क्रिकेटपटू भाजपच्या गळाला?; दिल्लीतून लोकसभा लढवण्याची शक्यता

-सनातनच्या वैभव राऊतला नेमका कुणावर बॉम्ब टाकायचा होता?

-आमदार हर्षवर्धन जाधव यांची माघार; मराठ्यांचा पक्ष काढणार नाहीत!

-अटलजींची तुलना करायची झाली तर केवळ नेहरू व इंदिरा गांधींशी करावी लागेल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या