देश

मुस्लिम बांधवांनी साजरी केली आगळी-वेगळी ईद

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील लखनऊमधील मुस्लिम बांधवांनी इकोफ्रेंडली ईद साजरी करण्यात आली आहे. ईदच्या दिवशी बोकड न कापता बोकडाचं चित्र असलेला केक कापला आहे.

बोकडाला कापून देशभरात बकरी ईद साजरी केली जाते. त्यासाठी मुस्लिम बांधव अनेक दिवसांपासून बोकडाला चांगलं खाऊ-पिऊ घालतात. बकरी ईदच्या दिवशी त्या बोकडाचं मटन करुन खातात.

दरम्यान, लखनऊतील मुस्लिम बांधवांनी साजरी केलेल्या इकोफ्रेंडली ईदचं भारतभर कौतुक केलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-टायगर सो रहा था; सलमान खान सोशल मीडियावर ट्रोल

-रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी- उद्धव ठाकरे

-‘आप’ ला मोठा धक्का; आणखी एका नेत्याचा राजीनामा!

-परेलमधील क्रिस्टल टॉवरच्या आगीत 16 जण जखमी तर चौघांचा दुर्दैवी अंत

-भाजपच्या राज्यात राम मंदिराचा फुटबॉल झालाय- शिवसेना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या