नग्नावस्थेत द्यायचा दर्शन; भक्तांना चमत्कार दाखवणाऱ्या ‘गोल्डन बाबा’ला अटक

नाशिक | नग्नावस्थेत लोकांना लुटणाऱ्या ‘गोल्डन बाबा’ गँगच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. नाशिकच्या गुन्हे शाखेने गुजरातमधून या टोळीच्या बाबासह 4 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. 

मी गोल्डन बाबा आहे. परदेशातून लोक माझ्या दर्शनासाठी येतात. तुझं नशीब आहे मी प्रकट झालो, असं सांगून तो लोकांकडून सोनंनाणं उकळायचा. 

हा गोल्डन बाबा लोकांना नग्नावस्थेत दर्शन द्यायचा. त्याने नाशिकमधील निवृत्त पोलिस उपनिरिक्षकासह 4 जणांची लूट केली होती. 

दरम्यान, सुरेशनाथ मदारी हा या टोळीचा प्रमुख आहे. पोलिसांनी या टोळीकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-कर्जाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला महिलेनं चोपलं

-लातूरमधील 19 वर्षीय तरूणीच्या हत्या प्रकरणाला आता नवं वळण

-…म्हणून दान करण्यासाठी काढलेले 500 रुपये राहुल गांधींनी पुन्हा खिशात टाकले!

-मित्रांच्या आरोपांमुळे तरुण व्यथित; व्हॉट्सअॅपवर 10 स्टोरीज टाकून आत्महत्या

-क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या