पुणे महाराष्ट्र

“विरोधी पक्षांमधील निम्मे आमदार ‘पागल’ होणार”

कोरेगाव | पुढच्या वेळी आमचे सरकार येणार आणि विरोधी पक्षातील निम्मे आमदार ‘पागल’ होणार. असं वक्तव्य पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे, ते कोरेगाव येथे बोलत होते.

कोणी कितीही देव पाण्यात घालू द्या, आम्हीच बहुमताने सत्तेत येणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार, असाही विश्वास खोत यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, असंही खोत म्हणाले.

दरम्यान, खेड गावासाठी एक कोटीची पाणीयोजना, संरक्षक भिंत, साकवपूल मंजूर केल्याचं सांगून भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.  

महत्वाच्या बातम्या-

-“निवडणुकीचं चिन्ह लवकरच सांगतो”, अजूनही सुजय विखेंचं तळ्यात मळ्यात?

“मी काय गुन्हा केला तो पक्षाने सांगावा”

-“…तर ‘त्यांच्या’ विरोधात वंचित बहुजन आघाडीचा कुणीही उमेदवार नसेल”

पंतप्रधान मोदी सुर्यासारखे तर शरद पवार हे शकुनी मामा- पुनम महाजन

… तर ‘त्या’ दिवशी शरद पवार पंतप्रधान होतील- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या