पाटीदार नेता हार्दिक पटलेचं उपोषण अखेर मागे! 19 व्या दिवशी सोडलं उपोषण

गांधीनगर | पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेलनं आपलं उपोषण अखेर मागं घेतलं आहे. 19 व्या दिवशी हे उपोषण मागं घेण्यात आलं आहे.

पाटीदार समाजाला आरक्षण मिळावं, तसंच शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी हार्दिक पटेलने आपल्या राहत्या घरी उपोषण सुरू केलं होते. उषोषणा दरम्यान हार्दिक पटेलची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दरम्यान, माझ्या काही लोकांनी सांगीतलं की तुला जिंवत राहूनच ही लढाई लढायची आहे. त्यामुळे हे उपोषण आम्ही मागं घेत आहोत, असं त्यांनी ट्विट करून सांगीतल आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आज भ्रष्ट पीएंना मारहाण, उद्या हीच वेळ मंत्र्यांवरही ओढवेल-राधाकृष्ण विखे पाटील

-जितेंद्र आव्हाडांना झेड प्लससारखी सुरक्षा द्या; राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-शाळांमध्ये भाजप जबरदस्तीने पक्ष प्रचार करत आहे; नवाब मलिक यांचा आरोप

-ऊसाचे पीक घेऊ नका, मधुमेह होईल; योगींचा शेतकऱ्यांना अजब सल्ला

-पंतप्रधान कार्यालयाला कर्ज बुडव्यांची यादी पाठवली होती; रघुराम राजन यांचा खुलासा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या