…तर मग तीन तलाक गुन्हा कसा ठरू शकतो?; ओवेसींचा सवाल

नवी दिल्ली | विवाहबाह्य संबंध आणि समलैंगिकता गुन्हा ठरत नाही तर तीन तलाक तरी गुन्हा कसा ठरू शकतो?, असा सवाल एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. 

आधी कलम 377 आणि आता कलम 497 रद्द करण्यात आलं. मात्र तीन तलाक कायद्यात दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. हा काय न्याय आहे मित्रांनो, असं त्यांनी म्हटलं आहे. आता भाजप काय करेल?, असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, तीन तलाकचा अध्यादेश हा फ्रॉड असून त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप आमदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न; घरावर अज्ञातांचा ग्रेनेड हल्ला!

-खरी असो वा खोटी आम्ही कसलीही माहिती लोकांपर्यत पोहचवू शकतो!

-शरद पवारांच्या मुक्कामाचं ठिकाण बदलल्यामुळे चर्चांना उधाण!

-नाना पाटेकर आजही दिसेल तिथं माझे पाय दाबतो!

-पुण्यात कालवा फुटल्यानं एकच हाहाःकार; पाहा अत्यंत धक्कादायक व्हीडिओ-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या