नागपूर | नागपूरमधील अनधिकृत मंदिरांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे आरएसएस आणि भाजपनं आक्रमक होत लोटा- गोटा आंदोलन केलं आहे.
नागपूरमध्ये जवळपास दीड हजार अनधिकृत मंदिरे आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे कार्यकर्तेे आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, प्रशासनानं जो निर्णय घेतला आहे त्याला नागरिकांचा प्रंचंड विरोध आहे, त्यामुळे प्रशासनानं यावर लवकरच तोडगा काढावा नाहीतर आम्ही आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; पोलिस उपायुक्ताच्या गाडीवर दगडफेक
-मराठा आरक्षणावर बोलू नको म्हणून मला एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावरून फोन!
-…नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू- मराठा क्रांती मोर्चा
-आजपासून मल्टिप्लेक्समध्ये बिनधास्त घेऊन जा बाहेरचा खाऊ…
-घुसखोरांना बाहेर काढण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच आहे- अमित शहा