पुणे महाराष्ट्र

शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना शह; नाणार प्रकल्प कागदावरच राहणार!

पुणे | नाणार प्रकल्प कागदावरच राहणार, प्रत्यक्षात होणार नाहीच, असं मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

महाराष्ट्र शासन आणि उद्योग विभागाला विश्वासात घेणं अपेक्षित होतं मात्र आम्हाला कल्पना न देता परस्पर हा करार करण्यात आला. तेथील स्थानिक जनतेचाही या प्रकल्पाला विरोध आहे, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, तेथील रहिवाशांनी जमीन मोजणीलाही विरोध केला आहे, त्यामुळेच भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं देसाई म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या –

-शिवसेना-भाजपला मोठा धक्का; कपिल पाटील पुन्हा आमदार

-कबीर समाधीच्या दर्शनासाठी गेलेल्या योगींनी टोपी नाकारली

-“मुख्यमंत्र्यांच्या बायकोकडे वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर 2 दिवसात जामीन दिला असता का?”

-परक्यांना जवळ करताय?, आम्ही काही पक्ष बदलणारे लोक नाहीत!

-भाजपनं सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेतला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या