पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातील चाणक्य आहेत, अशा शब्दात भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मोदींची स्तुती केलीय. पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
नरेंद्र मोदी यांनी देशासाठी जीवन व्यतीत केलं आहे. कदाचित त्यांना माहीत नसेल मात्र ते आजच्या काळातील चाणक्य आहेत, असं अमित शहा म्हणाले.
आर्य चाणक्य यांचा घराणेशाहीला विरोध होता. राज्य चालवण्याची जबाबदारी नेहमी सक्षम व्यक्तीच्या हातात असली पाहिजे असं त्यांचं मत होतं, असं सांगत शहा यांनी गांधी कुटुंबावर हल्ला चढवला.
महत्त्वाच्या बातम्या–
-विराट कोहलीवर का संतापली अनुष्का शर्मा???
-अमित शहांचा कानमंत्र; भाजप आयटी सेल यापुढे शरद पवारांना लक्ष्य करणार?
-पुढील 50 वर्षे भाजपला कुणीही हरवू शकत नाही- अमित शहा
-न्याय म्हणजे काही जणांवर अन्याय; चंद्रकांत पाटलांची व्याख्या
-राजू शेट्टी पांढऱ्या दुधातील काळा बोका; सदाभाऊ खोत यांच्या संघटनेची टीका