नाशिक महाराष्ट्र

गोदातिरी मराठा आमदारांच्या नावाने दशक्रिया विधी

नाशिक | मराठा आंदोलनाचे पडसाद नाशिकमध्येही पहायला मिळत आहे. गोदातिरी मराठा आंदोलकांनी मराठा आमदारांच्या नावाने दशक्रिया विधी केला. 

विधीमंडळात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आमदारांनी आवाज उठवला नाही, असा मराठा समाजाचा आरोप आहे. त्यामुळे राज्यभरात मराठा आमदारांना रोषाचा सामना करावा लागतोय. 

गोदावरीच्या तिरी मराठा आमदारांच्या नावे धार्मिक विधी तसेच मुंडन करण्यात आलं. मराठा आरक्षण न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. 

महत्त्वाच्या बातम्या–

-औरंगाबादमध्येही मराठा आंदोलकांनी मराठा आमदारांना वाहिली श्रद्धांजली

-57 मोर्चे शांततेत केले आता आमचा अंत पाहू नका; मराठा समाज आक्रमक

-…तर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात पाय ठेवू नये; सोलापुरात मराठे आक्रमक

-मराठा आमदार आणि खासदारांना सोशल मीडियावर श्रद्धांजली

-परळी मराठा मोर्चाच्या समर्थनासाठी साताऱ्यात ठिय्या आंदोलन

-मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या