Top News देश

“नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प”

नवी दिल्ली | नव्या संसद भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला. नव्या संसद भवनाचे काम ‘टाटा प्रोजेक्ट्स लिमीटेड’ला देण्यात आलं आहे. टाटा यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं ही मी माझे भाग्य समजतो, असं रतन टाटा यांनी म्हटलं आहे. यावेळी मोदींनीही भाषण केलं.

आपल्या धोरणांमध्ये अंतर असून शकेल. आपल्या राजकारणही वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. मात्र आपण सर्वजण इथे जनतेच्या सेवेसाठी आहोत हे आपलं ध्येय असल्याचं मोदी भाषणात म्हणाले.

दरम्यान, भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला  लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह भाजपचे मंत्री, उद्योगपती रतन टाटा आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांकडे UPA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी

रावसाहेब दानवे जोड्याने मारायच्या लायकीचे- रघुनाथदादा पाटील

नीता आणि मुकेश अंबानी झाले आजी-आजोबा; अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर जे. पी. नड्डांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणारं असेल- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या