Army
- देश

दहशतवाद्यांचं कंबरडं मोडण्यासाठी लष्कराचं ‘ऑपरेशन कासो’

जम्मू काश्मीर | काश्मीरमध्ये सध्या दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु आहे. याचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कर ऑपरेशन कासो हातात घेणार आहे. १५ वर्षांपूर्वी स्थानिकांच्या विरोधामुळे हे ऑपरेशन बंद करण्यात आलं होतं.

ऑपरेशन कासोमध्ये एखाद्या प्रदेशाला घेराव घालून दहशतवाद्यांविरुद्ध शोधमोहीम राबवली जाते. सध्या जम्मू काश्मीरमधील कुलगाम, पुलवामा, तराल, शोपियां आणि बडगाम या भागात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती आहे. 

अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल, स्मार्टफोन्ससह इतर उत्पादनांवर जबरदस्त सूट
ऑफर्स पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा
या बातमीवर तुमची कमेंट लिहा