नागपूर महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर चर्चेचा प्रस्ताव फेटाळला; विधानसभेत प्रचंड गदारोळ

नागपूर | मराठा आरक्षणावर विधानसभेत विरोधकांनी दाखल केलेला प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. विरोधकांनी यावेळी एकच गदारोळ केल्यानं विधानसभेचं कामकाज दोनदा तहकूब करण्यात आलं. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कालपासून परळीत मराठा मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. त्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली.

दरम्यान, भाजप आमदार आशिष शेलार या विषयावर बोलण्यासाठी उभे राहताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

महत्त्वाच्या बातम्या–

-कुत्र्यापाठोपाठ आता गायींच्या गळ्यातही सदाभाऊंच्या नावाच्या पाट्या!

-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!

-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच

-विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयावर व्हीव्हीएस लक्ष्मण भडकला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या