ठाकरे-आंबेडकर युती फायद्याची की तोट्याची?
मुंबई| वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात सोमवारी युती झाली. काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी ठाकरेंसमोर(Uddhav Thackeray) युतीचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानंतर…
ठाकरे-आंबेडकर युतीबाबत अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले…
मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत आज मविआची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) उपस्थित होते.
आगामी मुंबई…
अखेर सत्यजीत तांबे ‘त्या’ कारणामुळं भाजपमध्ये प्रवेश करणार?
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महत्वाची मानली जात आहे. कारण सत्यजीत तांबे पिता-पुत्राचं बंड हा काॅंग्रेसाठी(Congress) मोठा धक्का आहे. त्यामुळं या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष काय रणनीती आखतील हे पाहणं…
त्याच्या एका निर्णयानं संपूर्ण कुटुंब उध्वस्त केलं!
पुणे | काही दिवसांपूर्वी भीमा नदीपात्रात चार मृतदेह सापडले होते. 18 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान हे चार मृतदेह सापडत गेले. त्यामुळं हा घातपात आहे की आत्महत्या अशी चर्चा सुरु होती. त्याचबाबतीत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
…
‘या’ राज्यात कंडोम झालं बॅन!
नवी दिल्ली | भारतासारख्या विकसनशील देशात कंडोम (Condoms), पिरियडस आणि सेक्स एॅज्युकेशन बद्दल खूप कमी बोललं जात. त्यावर मोकळ्यापणानं कधी बोलायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर टिका केली जाते किंवा त्याची चेष्टा केली जाते. मात्र अशा गोष्टी…
‘त्या’ गाण्यामुळं रॅपर बादशाहाला नागपूर न्यायालयाची नोटीस
नागपूर | आपल्या दमदार आवाजाने गायक-रॅपर बादशाहाने (Badshah) उर्फ आदित्य प्रतीकसिंह सिसोदियाने(Aditya Pratik Singh Sisodiya) आजच्या तरुणाईला त्याच्या नवनवीन गाण्याने अक्षरशः वेड लावलंय. अगदी लहान मुलं सुद्धा त्याचे फॅन आहेत.
सोशल…
लेक अथियापेक्षाही भन्नाट आहे सुनील शेट्टीची लव्हस्टोरी!
मुबंई | सुनील शेट्टीची (Sunil Shetty) लेक अथिया हिचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. अथिया आणि केएल राहुल (K.L Rahul) यांचा हा प्रेमविवाह आहे. मात्र या दोघांच्या लव्हस्टोरीपेक्षा सुनील शेट्टीच्या लव्हस्टोरीची सध्या चर्चा होत आहे. 31…
मोठी बातमी! ‘या’ राज्यांना भूकंपाचे झटके
नवी दिल्ली | भारतात (India) भूकंपाच्या झटक्याचे प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. अशातच मंगळवारी सकाळच्या सुमारास दिल्ली एनसीआर, यूपी आणि बिहारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्या भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी रेक्टर स्केल (Rector scale) होती.…
‘मला तुरुंगात…’, मविआबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई | एबीपी वृत्तवाहिनीच्या वतीनं 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मोठा गौप्यस्फोट केला आहे. राजकीय वर्तुळात सध्या त्याची जोरदार चर्चा सुरु…
”मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही हे मला माहित होतं.”
मुबंई | महाराष्ट्रात 6 महिन्यापूर्वी सत्तांतर झालं. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. अनेक महत्त्वाची कामं सरकारनं केली आहेत. अशातच येत्या निवडणुकीकडं सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. अशातच महाराष्ट्रात पुढे कोणत्या व्हिजनने काम होईल हे पाहणं…