मोठी बातमी! मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांना न्यायालयाकडून दिलासा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुख यांचे धाकटे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना विशेष सत्र न्यायालयाने आज तीन लाखांच्या वैयक्तिक बॉण्डवर जामीन मंजूर केलाय. हा…

श्रद्धा वालकर प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री?

मुंबई | आफताब पुनावाला याच्यावर त्याची लिव-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिचा खून केल्याचा आरोप आहे. श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हिची गळा दाबून हत्या केल्यानंतर आफताब याने तिच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे केले होते. त्यानेतर हेच तुकडे त्याने…

एक महिन्यातच पैसा डबल, ‘या’ शेअरने दिली छप्परफाड कमाई

भगवान देता है तो छप्पर फाडके देता है असंच काहीसं झालंय मल्टिबॅगर परतावा मिळवणाऱ्या गुंतवणुकदारांसोबत... कारण या गुंतवणुकदारांनी अवघ्या एक महिन्यात छप्परफाड कमाई केलीये. बोलेतो एक महिनेमे पैसा डबल. काही कंपन्यांनी त्यांच्या…

मायलेजला ‘बाप’ गाडी, एका लिटरमध्ये 33 किलोमीटर धावते

मुंबई | सध्या सुझुकीच्या(Suzuki) अनेक गाड्या बाजारात धुमाकुळ घालत आहेत. अनेक नवनवीन गाड्या बाजारात लाॅन्च होत असून ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. अशीच एक सुझुकीची भन्नाट कार बाजारात आली आहे. मारुती सुुझुकीची हचबॅक अल्टो K10 ची सीएनजी…

एकच नंबर भावा; ऋतुराज गायकवाडने एका ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्स

मुंबई | विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या एका खेळाडूनं तब्बल 7 सिक्सर्स ठोकण्याचा पराक्रम गाजवला आणि रेकॉर्ड मोडीत काढलंय. बॉलरनं टाकलेल्या एका नो बॉलचा त्यानं फायदा उठवत 7 बॉलमध्ये 7 सिक्स फटकावून एक नवा इतिहास रचला. तो…

गाडी घ्यायची असेल तर ‘या’ 7 सीटर गाड्यांचा नक्की विचार करा

नवी दिल्ली | नवीन वर्ष जवळ येत आहे. अशावेळी फॅमिलीसोबत कुठेतरी बाहेर ट्रिपला जाण्याचा आपला प्लॅन असतोच. पण फॅमिली मोठी असल्याने कार देखील मोठी प्रशस्त आणि पुरेपुर व्यवस्था असावी असा आपला मानस असतो. त्यावेळी एखादी मोठी कार आपल्याकडे असावी…

महाराजांबाबत बेगडी प्रेम का दाखवता?; संतप्त उदयनराजेंना अश्रू अनावर

मुंबई | खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी पत्रकार परिषद घेत शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. राज्यपालांनी केलेल्या विधानावरुन त्यांचा समाचार घेतला. तसेच महाराजांच्या अपमानाचा राग कसा…

दोन वर्षांपूर्वी जसं सांगितलं, अगदी तसंच आफताबनं श्रद्धाला संपवलं!

नवी दिल्ली | संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) प्रकरणाचं गूढ अजूनही कायम आहे. दिवसेंदिवस या हत्याकांड प्रकरणाशी संबंधित नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. 23 नोव्हेंबर…

‘तुमच्या पक्षाचं नाव बदलून…’; सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर टीका

मुंबई | गोरेगाव येथील मनसे गटनेत्यांच्या मेळाव्याला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज ठाकरेंनी…

‘राजकारण म्हणजे मिमिक्री नाही’; संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. त्याचवेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून त्यांची मिमिक्रीही…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More