महाराष्ट्र सोलापूर

मुलं चोरणारे समजून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण; गाडीही पेटवली

पंढरपूर | मुलं चोरणारे समजून माजी नगरसेवक नंदकुमार डोंबे आणि त्यांच्या दोन साथीदारांना बेदाम मारहाण करण्यात आली आहे. नंदूरबार जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

डोंबे आणि त्यांचे साथीदार मजुरांच्या शोधात फिरत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. पोलीस येईपर्यंत गावकऱ्यांनी डोंबेंची इनोव्हा फोडून पेटवून दिली होती.

दरम्यान, पोलीस वेळीच या तिघांच्या मदतीला धावून आल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पोलिसांनी 200 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणारलाच होणार; धर्मेंद्र प्रधानांचं शिवसेनेला आव्हान

-शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी रामदास आठवलेंचा सल्ला

-भाड्याची माणसं आणलीत!!! अन् शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले…

-…तर भाजप सरकारने हा नराधमी प्रयोग करुनच पहावा- शिवसेना

-कोकणातच नव्हे तर देशात माती खायला लावू; शिवसेनेचा भाजपला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या