बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी भारतरत्न सन्मानाच्या कितपत योग्य, मला माहित नाही- प्रणव मुखर्जी

कोलकाता | मी भारतरत्न सन्मानाचा कितपत योग्य आहे, मला माहित नाही, असं वक्तव्य माजी राष्ट्रपती आणि नुकतेच भारतरत्न पुरस्कार मिळालेले प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळाव्यात ते बोलत होते.

प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्याने पुस्तक मेळा आणि साहित्य उत्सवाच्या आयोजकांनी त्यांना सन्मानीत केलं. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांना सर्वोच्च मानला जाणारा भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होता.

दरम्यान, त्यांच्यासोबत नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या-

“राहुल को लग गयी है चाहूल; 2019 का मोदीजी ने बनाया है माहूल”

-काँग्रेसचा ‘उमेदवारी पॅटर्न’ अशोक चव्हाणांनी सांगितला, म्हणाले…! 

आलाय तर संसदेत हजेरी लावून या; पवारांचा उदयनराजेंना सल्ला!

पायाखालची जमीन सरकल्यानंच ‘त्यांनी’ हे मत मांडलं- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी म्हणते, युतीसाठी भाजप-शिवसेना रोज एकमेकांना प्रपोज करते!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More