Top News

भारतीय नसल्याचं सिद्ध झाल्यास तुरुंगात जाईन; राहुल गांधींचे आव्हान

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरुन भाजपने रान पेटवलं होतं. यावर राहुल गांधी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

भारतीय नसल्याचं सिद्ध झाल्यास तुरुंगात जाईन, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरुन भाजपने वेळोवेळी त्यांना लक्ष्य केलं आहे. यावर राहुल यांनी आता थेट विरोधकांना आव्हान केलं आहे.

दरम्यान, राहुल यांच्या या वक्तव्यानंतर नागरिकत्वावरुन सुरु झालेला वाद शमण्याची आशा आहे.

महत्वाच्या बातम्या

-निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपातीपणाची; राहुल गांधींचा आरोप

-ममता जी, तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत- सुषमा स्वराज

-मुंबईचा तडाखा; चेन्नईला पराभूत करत पाचव्यांदा अंतिम फेरीत

-राजीव गांधींवरील वक्तव्याप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट

-अशोक चव्हाण ‘आदर्श’चा बदला काँग्रेस पक्ष संपवून घेत आहेत- नितेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या