Top News खेळ

राजस्थानच्या संजू सॅमसननं पाडला षटकारांचा पाऊस; 32 चेंडूत काढल्या इतक्या धावा!

मुंबई | राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात यष्टीरक्षक आणि सलामीवीर संजू सॅमसनने अर्धशतकी खेळीत षटकारांचा पाऊस पाडला आहे.

संजू सॅमसननं अवघ्या 32 चेंडूत 74 धावा ठोकल्या यामध्ये त्याने तब्बल 9 षटकारांची आतषबाजी केली. चेन्नईच्या गोलंदाजीतील संजू सॅमनने पिसे काढलीत.

राजस्थान रॉयल्सचे महत्वाचे खेळाडू म्हणजेच अष्टपैलू बेन स्टोक्स आणि यष्टीरक्षक जोस बटलर यांच्या अनुपस्थितीत संजूने आक्रमक फलंदाजीची धुरा सांभाळली. चेन्नईला राजस्थानने 217 धावांचं लक्ष्य दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण!

“कोरोना संकटात सेवा बजावताना जीव गमावलेल्या डॉक्टरांना शहीदाचा दर्जा द्या”

चेन्नईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई; सलामीवीर संजू सॅमसन, स्मिथची धडाकेबाज अर्धशतकी खेळी

अभिनेत्री पायल घोषने मानले कंगणा राणावतचे आभार म्हणाली…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या