फक्त आरक्षणामुळे देशाचं भलं होणार नाही- सुमित्रा महाजन

नवी दिल्ली | फक्त आरक्षणामुळे देशाचे भले होणार नाही, असं मत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलं आहे. रांची येथे ‘लोकमंथन 2018′ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

देशाच्या सामाजिक रचनेत आणि मागासवर्गातील कुटुंबांच्या स्थितीत बदल घडवण्यासाठी आरक्षण पुरेसे नाही. देशात समान विकास होईल या अंदाजाने डॉ. बाबासाहेबांनी 10 वर्षासाठी आरक्षण देण्याचं म्हटलं होतं. पण दुर्दैवाने तसे घडले नाही, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, देशातील सामाजिक सलोख्यासाठी आपण डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे, असंही त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता; आणखी एक मित्रपक्ष एनडीएमधून बाहेर पडणार?

-विद्यापीठात विद्यार्थ्यांना चक्क गांजा ओढण्याची परवानगी!

-…त्यांना दुसऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही; पाकिस्ताननं आरएसएस आणि योगींना खडसावलं!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे अत्यंत गंभीर आरोप

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर ‘अमूल’च्या 6 संचालकांचा बहिष्कार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या