सातारा | साताऱ्यात दोन्ही राजांच्या मनोमिलनाच्या चांगल्याच चर्चा आहेत. या चर्चांना पृष्ठी देणारी आणखी एक घटना समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना घेऊन एकाच कारने प्रवास केला. शिवेंद्रराजे स्वतः गाडी चालवत होते.
यशवंत हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी शरद पवार साताऱ्यात आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.
दरम्यान, उदयनराजेंनी नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, तसंच त्यांचं कौतुक केलं होतं. मात्र पुन्हा शरद पवारांनी दोन्ही राजांना एकाच गाडीत घेतल्यामुळे या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्राचा केदार जाधव ठरला ‘छोटा पॅकेट बडा धमाका’
-…म्हणून इतके दिवस प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात आल्या नव्हत्या
-मोदींविरोधात लढेल, पण त्यांचा द्वेष करणार नाही- राहुल गांधी
–शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यपालांचं भाषण वाचून दाखवलं
–न्यूझीलंडच्या खेळाडूनं फेकलेला चेंडू रायडूच्या पाठीवर आदळला, अन…, पाहा व्हीडिओ-