मनोरंजन

‘साहो’ च्या सेटवर श्रद्धा कपूर थोडक्यात वाचली

मुंबई | अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि बाहुबलीतून प्रसिद्धीस आलेला अभिनेता प्रभास यांच्या साहो चित्रपटाचं शुटींग नुकतंच पार पडलं. त्या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान श्रद्धा थोडक्यात बचावली, असं समजतंय.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खूप मजा आली. पण एका अॅक्शन सीनचं शूटिंग करताना मोठा अपघात झाला आणि नशीब बलवत्तर म्हणून मी वाचले. त्या शूटिंगदरम्यान माझ्या पायाला दुखापत झाली आणि मी थोडक्यात वाचले, असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं.

दरम्यान, साहो हा चित्रपट अॅक्शन-थ्रिलर आहे. श्रद्धा कपूर प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार असल्याने सगळ्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.

पहा साहोचा ट्रेलर-

https://www.youtube.com/watch?v=e8MOGjgV6tI

महत्त्वाच्या बातम्या-

-‘सुई-धागा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा ट्रेलर

-या फोटोमुळे हिना खान होतेय ट्रोल, काय आहे या फोटोत?

-सरकारच्या आशीर्वादानेच संविधान जाळण्यात आलंय; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

-जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार!

-शरद पवारांना डोकं नाही-उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या