बारामतीत सुप्रिया सुळेंना मोठा धक्का, पवार कुटुंबातून ‘ही’ व्यक्ती लोकसभेच्या रिंगणात?
बारामती | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केलं, त्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला. अजित पवार यांच्या बंडानंतर ते शरद पवार यांना सातत्याने भेटत होते. राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी कुटुंब…