Browsing Tag

महत्त्वाच्या बातम्या

“मोदीजी तुमच्या कारभाराचे धिंडवडे 33 देशात नव्हे, जगातही निघतील”

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात घटनापीठाने मोठा निकाल दिला आहे. यावर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोदींकडे मोठी मागणी केली आहे. आपल्या देशाची जगात बदनामी होत आहे. आपल्या देशात चुकीच्या गोष्टी होत आहेत. मोदीजी…

“सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निकाल”

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात घटनापीठाने मोठा निकाल दिला आहे. यावर उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा हा निकाल असल्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. देशात…

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका; शिंदे सरकार बचावलं

मुंबई | राज्यातल्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या (Eknath shinde) बाजूने लागला आहे. सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंना दिलासा आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला,…

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

मुंबई | महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम…

“संजय राऊतांचा स्वत:चाच उकिरडा झालाय”

मुंबई | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावर भाष्य केलं. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर (Bjp) देखील टीका केली. शिवसेना…

“घर के ना घाट के अशी अजित पवारांची अवस्था”

मुंबई | आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ना घर के ना घाट के अशी परिस्थिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची झाली आहे, असं अजली दमानिया…

“नाना पटोले म्हणजे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा प्रदेशाध्यक्ष”

मुंबई | नाना पटोले (Nana Patole) म्हणजे ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. पटोले हे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसकडे पद द्यायला माणूस नव्हता म्हणून पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केलंय, अशी जहरी…

‘तुमचं जितकं वय तितका…’; राष्ट्रवादीच्या नेत्याने संजय राऊतांना झापलं

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) धुसफूस सुरु आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून काहींना काही वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे वातावरण तापलेलं दिसून येत आहे. शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या…

“दिल्लीला जाऊन मॅडमची लुगडी धुणाऱ्या लाचार सम्राटांनी…”

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknah Shinde) हे दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे हे कर्नाटकातील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर (Eknah Shinde) टीका केली. …

 ‘सामना’च्या अग्रलेखातून थेट शरद पवारांवर टीका!

मुबंई | दैनिक ‘सामना’च्या (Samna) अग्रलेखातून शरद पवारांच्या (Sharad Pawar) राजीनाम्यावर भाष्य करण्यात आलं आहे. शरद पवार हे राजकीय वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा घरचा आहेर ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.  शरद पवार यांनी…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More