Rahul Gandhi | राहुल गांधींना न्यायालयाचा मोठा झटका
सुरत | 23 मार्च रोजी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 24 मार्च रोजी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं लोकसभा सदस्यत्व काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना खासदारांना देण्यात येत असलेला…