मनोरंजन मुंबई

27 तास मेहनत करुन तेजस्विनीने साकारले नवरात्रीची नऊ रूपं

Loading...

मुंबई | नवरात्रीनिमित्त अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हीने  देवीचे नऊ रुपं घेऊन फोटोशूट करत एक संदेश देण्याचं नवा ट्रेंड सुरू केलाय. यावेळी फोटोशूट करण्यासाठी तेजस्विनीने प्रचंड मेहनत घेऊन 27 तासात फोटोशूट पूर्ण केले.

गेल्या तीन वर्षांपासून तेजस्विनी असं फोटोशूट करत आहे. प्रत्येक वेळी एक थीम ठरवून तेजस्विनी नवरात्रीचे नऊ रुपं साकारते. यावेळी फोटोशूटद्वारे तेजस्विनीने समाजजागृती करण्याचे संदेश लोकांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न केले आहेत.

Loading...

पहिल्या वर्षी मनात भिडलेल्या सामाजिक प्रश्नांवर तिने फोटोशूट केलं. दुसऱ्यांदा वेगवेगळ्या नऊ देवींचे महात्म्य फोटोशूटद्वारे मांडलं. आणि यंदा नागरिकांना भेडसावलेल्या सामाजिक मुद्द्यावर तिने भाष्य केलं.

फोटोशूटद्वारे मी माझे मत मांडलं. यासाठी माझं भरपूर कौतूकही झालं, असं तेजस्विनीने सांगितलं.  तेजस्विनीचे अनुकरण तिच्या चाहत्यांनी आणि अनेक अभिनेत्रींनी केलं.

 

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या