नवी दिल्ली | दलितांच्या फक्त दोन पिढ्यांनाच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे. त्यानंतर त्यांना आरक्षण दिलं जाऊ नये, असं मत भाजपाचे खासदार सी पी ठाकूर म्हणाले.
दलित आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांना नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षणाचा लाभ दिला जाऊ नये, असंही ते म्हणाले.
दरम्यान, यापूर्वीही ठाकूर यांनी दलित आरक्षणाला विरोध करत आरक्षणच संपुष्टात आणण्याची मागणी त्यांनी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-गोहत्यामुळेच केरळमध्ये महापूर आला; भाजप आमदार पाजाळलं अज्ञान
-नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढेविरोधात भाजप अविश्वास ठराव आणणार
-पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावा नाहीतर…;तेल कंपन्यांची धमकी
-नेहरूंचं योगदान पुसू नका, मनमोहन सिंहांचं मोदींना पत्र
-अटलजींचं निधन नक्की 16 आॅगस्टलाच झालं का?- संजय राऊतांचा सवाल