बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता”

दुबई | यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने चांगली सुरुवात केली होती. तर दिल्लीच्या संघातील ऋषभ पंत यावर्षी चांगली कामगिरी करता आली नाहीये. यावरून दिग्गज प्रशिक्षक टॉम मूडी यांनी पंतवर निशाणा साधला आहे.

टॉम मूडी यांच्या सांगण्यानुसार, यावर्षी ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता. कारण लॉकडाऊनच्या काळात पंतने त्याच्या फिटनेसवर काम केलं नाही. त्यामुळ त्याचा खेळ चांगला होऊ शकला नाही.

दरम्यान आयपीएलदरम्यानच दुखापतही झाली आणि ही दुखापतंही त्याच्या खराब फिटनेसमुळे झाली. लॉकडाऊनच्या काळात सर्वांना आव्हानांचा सामना करावा लागलाय. मात्र हे कारण असू शकत नाही, असंही मूडी यांनी सांगितलंय.

तर पंतने कोहलीकडून फिटनेसबाबत शिकावं. पंत फक्त शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही ट्रॅक वरुन उतरलाय. आणि खराब फिटनेस हेच त्याच्या दुखापतीचं कारण असल्याचं मूडींनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीला मागे टाकत दिनेश कार्तिकची नव्या विक्रमाला गवसणी

“गृहमंत्र्यांनी मंदिराच्या भूमीपूजनासाठी ठाकरे आणि पवारांची परवानगी घेतली का?”

राज्यातील जनता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी- जयंत पाटील

चेन्नईनं केली अशी करामत की पंजाबला व्हावं लागलं आयपीएलच्या बाहेर!

“काही कामं उरली नसल्याने नारायण राणे आता पुड्या सोडण्याचं काम करतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More