देश

मोदींमध्ये हिम्मत; आम्ही सर्व मिळून राम मंदिर बांधू- उद्धव ठाकरे

लखनऊ | मोदींमध्ये खूप हिम्मत आहे आणि आम्ही सर्व मिळून लवकरात लवकर राम मंदिर बांधणार आहोत, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्वं विजयी खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला आहे. .

राम मंदिर हा निवडणुकीचा मु्द्दा नाही. राम मंदिराबाबत कायदा व्हावा आणि राम मंदिर लवकरात लवकर बनावं एवढीचं आमची इच्छा आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, राम मंदिर तर होणारचं ही प्रत्येक हिंदूच्या मनातील भावना आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे .

महत्वाच्या बातम्या

-“विरोधात असताना मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही”

-गेल्या महिन्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ; या महिन्यात लागली मंत्रिपदाची लॉटरी

-आज मंत्रिमंडळ विस्तार अन् आजच्याच दिवशी खडसेंनी व्यक्त केली खदखद

-4 वर्ष विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे आता राज्याचे 4 महिने कॅबीनेट मंत्री!

-फडणवीस मंत्रिमंडळात आयारामांना संधी; विद्यमान मंत्र्यांना डच्चू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या