पाकिस्तानात अडकलेली उज्मा भारतात, आपबीती सांगताना रडू कोसळलं

नवी दिल्ली | पाकिस्तानमध्ये अडकलेली उज्मा अहमद अखेर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांमुळे सुखरुप मायदेशी परतली. वाघा बॉर्डरवर पाय ठेवताच ती भारतभूमीच्या पाया पडली.

पत्रकार परिषदेत तीने आपल्यावर ओढवलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. ताहिर नावाच्या व्यक्तीसोबत तिची मलेशियात ओळख झाली होती. याच ओळखीतून ती पाकिस्तानात फिरायला गेली होती. मात्र ताहिरनं तीचं अपहरण केलं. हे प्रसंग सांगताना उज्माला रडू कोसळलं. तीने सुषमा स्वराज यांने आभार मानले.

पाहा काय घडलं उज्मासोबत-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या