Top News

मराठा आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही!

सिंद्धुदूर्ग | माझ्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्ही ते मरेपर्यत सोडणार नाही, असं माजी खासदार निेलेश राणे म्हणाले.

 आरक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला सोडणार नाही आणि आम्हीही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा मोर्चाकऱ्याच्यावतीने सिंद्धुदुर्गात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी ठिय्या आंदोलने सुरूच आहेत. 7 आॅगस्टपर्यत सरकारने मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावा, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-नव्या महापौरांनी उधळला 50 पोती भंडारा; नागरिकांना मात्र मनस्ताप

-राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर; ‘या’ तारखेपासून मिळणार सातवा वेतन आयोग

-मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत- नितीन गडकरी

-नितेश राणेंना आॅडिओ क्लिप भोवणार; पोलिसांकडे तक्रार दाखल

-मुठभर मराठा घराण्यांमुळेच मराठा समाज अडचणीत आला- सदाभाऊ खोत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या