Samsung Galaxy S23 ultra लाॅन्च, ‘हे’ जबरदस्त फिचर्स ऐकून वेडे व्हाल!
नवी दिल्ली| काहीदिवसांपूर्वीच सॅमसंग (Samsung) कंपनीच्या सिरीझमध्ये तीन नवीन फोन लाॅन्च करण्यात आले आहेत. अगदी कमी वेळेत फोनमध्ये असणाऱ्या फिचर्समुळं हे फोन लोकप्रिय बनत चालले आहेत. यांपैकी Samsung Galaxy S23 ultra हा फोन सगळ्यात…