बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ भागांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

पुणे | पावसाने (Rain Update) गेल्या आठवड्यापासून पुन्हा हजेरी लावली आहे. पावसामुळे राज्यातील काही भागात मोठे नुकसान झाले आहे. राज्यात पावसामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 200 च्यावर गेला आहे. तसेच काही भागात अनेक घरांचे आणि शेतीचेही मोठ्या…

“तुम्ही स्वाभिमानी असाल तर, महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून सोडवा”

मुंबई | दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi ) उपस्थितीत नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीला सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर मोदींसोबत एक ग्रुप फोटो…

टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावं, प्रमाणपत्र रद्द

मुंबई | पुणे सायबर सेल पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी टीईटी(TET) परिक्षेचा गैरव्यवहार उघडकीस आणला होता.  या प्रकरणात तपास केला असता, 2019-20 च्या टीईटी परिक्षेत एकून 16 हजार 592 विद्यार्थ्यांना पात्र केल्याचे दिसून आले होते. प्रत्यक्षात…

मोठी बातमी! बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?

पाटना | महाराष्ट्रात भाजपने एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्या गटासोबत युती करून सत्ता स्थापन केली. परंतु बिहारमध्ये भाजपची(BJP) सत्ता धोक्यात आल्याच्या चर्चा आहेत. कारण बिहारमधील राजकीय वातावरण तापलं  आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-…

पुणेरी पाटी पाहताच अमृता फडणवीसांना आठवले एकनाथ शिंदे, म्हणाल्या…

मुंबई | झी मराठीवर(Zee Marathi) एका नव्या शोची चर्चा सर्वत्र आहे, तो शो म्हणजे बस बाई बस(Bus Bai Bus). हा शो जुलै महिन्याच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटील आला. या कार्यक्रमाला अल्पावधीतच कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. हा शो खास महिलांसाठी…

“…तर हे सरकारही जाऊ शकतं, तयारीला लागा”

मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) हे शिंदे सरकारवर नेहमीच टीका करत असतात. आता पुन्हा एकदा एकदा अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर(CM Eknath Shinde)जोरदार टीका केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकर करा अशी आम्ही अनेक दिवसांपासून…

‘बिग बॉस मराठी 4’ महेश मांजरेकर नाहीतर ‘हा’ अभिनेता होस्ट करणार?

मुंबई | बिग बाॅस मराठी (Bigg Boss Marathi) हा शो अतिशय लोकप्रिय शो पैकी एक आहे. बिग बाॅसच्या घरात होणारी मैत्री, वाद, हे नेहमीच चर्चेत असते. बिग बाॅसचे तीनही सिझन सुपरहिट ठरले होते. आता या तीन सिझनच्या यशानंतर चौथा सिझन प्रेक्षकांच्या…

अमित ठाकरेंची भाऊ आदित्य ठाकरेंवर टीका, म्हणाले…

मुंबई | गेल्या महिन्यापासून राजकारणात मोठा सत्तासंघर्ष झालेला आपण पाहायला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde)यांनी शिवसेनेचे फुटीर आमदार घेऊन भाजपसोबत(BJP) सत्ता स्थापन केली. तेव्हापासून ठाकरे कुटूंबावर राजकारणात सतत टीका केली जात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं!

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी शिवसेनेचे(Shivsena) बंडखोर आमदार घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खरी शिवसेना कोणाची, ठाकरेंची की शिंदेची हा वाद कोर्टात देखील…

“पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारतीयांचा गौरव होतो”

नागपूर | राज्यपाल भगत सिंग कोश्यारी(Bhagat singh Koshyari) हे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी तेे त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. राजस्थानी आणि गुजराती माणसे मुंबईतून गेले तर मुंबईत काय उरेल ?, असं…

संजय राऊतांनंतर आता काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता अडचणीत

मुंबई | काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी माजी मंत्री आणि काॅंग्रेसचे आमदार अस्लम शेख(Aslam sheikh) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शेख यांनी कोरोना काळात मलाड पश्चिमेकडील मढच्या समुद्रात बांधकामास मदत केली.…

आयसीआयसीआय आणि पीएनबी बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका!

नवी दिल्ली | भारतीय रिझर्व्ह बॅंकेने(RBI) एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो दरात(Repo Rate) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई आटोक्यात आण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास(Shaktikant Das) यांनी सांगितले…

‘मामी म्हणलेलं मला आवडतं, फार मजा येते’ -अमृता फडणवीस

मुंबई | झी मराठीवर (Zee Marathi) नुकताच बस बाई बस(Bus Bai Bus) हा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमाचे होस्ट सुबोध भावे आहेत. महिलांसाठी हा स्पेशल कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाच्या पाहुण्या या सुप्रिया सुळे(Supriya Sule)…

राष्ट्रवादी काॅंग्रेसला आणखी एक धक्का; अजित पवारांना राजीनामा द्यावा लागणार

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपने(BJP) राष्ट्रवादी काॅंग्रेसला(NCP) मोठा धक्का दिला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संचालक मंडळ काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आले आहेत. या मंडळाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) होते. अशातच…

राज्यासाठी पुढचे 8 दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | गेल्या महिन्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या मृत्यृचा आकडा दोनशेच्या पार गेला आहे. तसेच अनेक घरांचे देखील नुकसान झाले आहे. पावसाचा…

ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!

सांगली | सांगलीत आर. आर. आबांच्या(R.R.Patil) जाण्याने राजकारणात मोठी निराशा निर्माण झाली होती. अशातच आता आबांचे पुत्र रोहित पाटील(Rohit R.R. Patil) राजकारणात सक्रिय झाल्याने आबांच्या कार्यकर्त्यांना मोठा आधार आला आहे. रोहित पाटील हे देखील…

आरबीआयचा मोठा निर्णय; कर्जदारांना धक्का

नवी दिल्ली | भारतीय रिझर्व्ह बॅंकेने(RBI) एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो दरात(Repo Rate) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीयाच्या पतधोरण आढावा बैठकीत 50 बेसिस पाॅंईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्याजदार दरवाढ तात्काळ…

शिंदेंच्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी समोर

सोलापूर | शिवसेनेचे फुटीर आमदार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपसोबत(BJP) सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर शिवनेनेचे(shivsena) अनेक नगरसेवक, आमदार, खासदार हे शिंदे गटात सामिल झाले आहेत. तसेच शिंदे गटही खरी शिवसेना…

‘त्या’ डायरीने राऊतांची झोप उडवली; पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या हाती…

मुंंबई | पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना(Sanjay Raut) ईडीने(ED) अटक केलीये. त्यांना चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी (ED Custody) करण्यात आली होती. गुरूवारी राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. चौकशीदरम्यान काही…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला?

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त गुरूवारी समोर आले. शिंदे यांना डाॅक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शिंदे यांचे सर्व प्रशासकीय दौरे रद्द करण्यात आले आहेत. तसेच शिंदे- शिवसेना…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More