‘आया रे आया सबका बापरे… कहते उसको ठाकरे’; ठाकरे सिनेमाचं म्युझिक लाँच

मुंबई  | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ठाकरे’ या सिनेमाच्या म्युझिक लाँचिंगचा कार्यक्रम  मुंबईत पार पडला. म्युझिक लाँचिंगच्या कार्यक्रमास उद्धव ठाकरे उपस्थित होते.

ठाकरे सिनेमातील ‘आया रे आया सबका बापरे… कहते उसको ठाकरे’ हे पहिलं गाणं आज लाँच करण्यात आलं आहे. थोड्या वेळातच हे गाणं युट्युबवर हिट झालं आहे.

‘आया रे आया सबका बापरे… कहते उसको ठाकरे’ हे गाणं नकाश अजीज यांनी गायल असून, रोहन रोहन यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे.

दरम्यान, म्युझिक लाँचिंगच्या सोहळ्यास सिनेमाचे निर्माते खासदार संजय राऊत, अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री अमृता राव उपस्थित होती.

महत्वाच्या बातम्या-

-सपा आणि बसपाचं जागांचं गणित ठरलं; दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढणार

-पंड्या आणि राहूल ज्या बसमध्ये, त्या बसमध्ये मी बसणार नाही- हरभजन सिंग

-“बोफोर्समुळे काँग्रेसची सत्ता गेली, राफेल घोटाळ्यामुळे भाजपची जाणार”

-“पानिपतचं युद्ध विजयासाठी नाही तर पराभवासाठी ओळखलं जातं हे विसरु नका”

-मायावती-आखिलेशांची ‘काँग्रेस’ बरोबर युती नाही मात्र अमेठी-रायबरेलीत काँग्रेसला साथ