सांगली | सांगली, कोल्हापुरमध्ये महापुराने थैमान घातलं आहे. अशा परिस्तिथित चोरट्यांचा मात्र सुळसुळाट झाला आहे.
सांगलीमध्ये अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. अणि अशातच चोरट्यांनी पाण्याखाली असलेली घरं फोडीकरुन अनेक वस्तू लंपास केल्याचं समोर आलं आहे.
काही दिवस सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कृष्णा नदीला महापूर आला आहे. सांगली शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत पाणी शिरलं आहे. त्यामुळे अनेक लोकांना घर सोडून स्थलांतरीत व्हावं लागलं आहे.
दरम्यान, पूरस्थितीमुळे सांगली आणि कोल्हापुर भागातील लोकांची अवस्था बिकट झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवरचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”
-पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचं मोठं पाऊल
-…म्हणुन युवक काँग्रेस वर्धापन दिन साजरा करणार नाही- सत्यजीत तांबे
-पाकिस्तान लोकांना भडकवण्यासाठी कलम 370 चा वापर करत होतं- नरेंद्र मोदी
-“कलम 370 रद्द झाल्याने बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेलांचे स्वप्न पूर्ण झाले”
Comments are closed.